युवाशक्तीचा असा विश्वास आहे की, भविष्य हे पुढच्या पिढीला शिक्षित करणाऱ्यांचे आहे,
शिक्षण हा केवळ हक्क नाही, ती गरज आहे, प्रत्येक मुलाला चमकण्याची संधी मिळायला हवी;
युवाशक्ती ही ठिणगी आहे.
मनाला शिक्षित करा, शरीराची काळजी घ्या आणि वातावरण स्वच्छ करा - हे आमचे युवाशक्तीचे ध्येय आहे.
एकटे सरकार किंवा राजकारणी समाजात बदल घडवून आणू शकत नाही कोणत्याही समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचे असेल तर त्या समाजातील तरुणांची भूमिका हि अतिशय महत्वाची असते . याच विचाराला लक्षात ठेवून इंजि. आशिष लक्ष्मीकांत बरेवार यांनी गोरेगांव शहरातील तरुणांना संघटित करण्याची ठरवील व खेळण्या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांना समाज कारणा चे दिशेने वाळवीता यावे या विचारातून २०१२ साली ''युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब गोरेगांव या संघटने चे जन्म झाले. व पुढे युवाशक्ती संघटने स्वतःला फक्त क्रीडा क्षेत्रात बांधुन न ठेवता आरोग्य शिक्षण, स्वच्छता इ. क्षेत्रात सुध्दा काम करायला सुरुवात केली.
© Yuvashakti. All Rights Reserved. Designed by Errormatic Technologies